मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना} [PS] माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, [QBR] आणि त्याने मला उत्तर दिले. [QBR]
2. हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, [QBR] आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. [QBR]
3. हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, [QBR] आणि आणखी तुला काय मिळणार? [QBR]
4. तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, [QBR] रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील. [QBR]
5. मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, [QBR] मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो. [QBR]
6. शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर [QBR] मी खूप काळ राहिलो आहे. [QBR]
7. मी शांतीप्रिय मनुष्य आहे, [QBR] पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 120 / 150
स्तोत्रसंहिता 120:77
कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना 1 माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले. 2 हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. 3 हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार? 4 तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील. 5 मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो. 6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे. 7 मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
Total 150 अध्याय, Selected धडा 120 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References