मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वर तुझा रक्षक आहे } [QS]मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. [QE][QS]मला मदत कोठून येईल? [QE]
2. [QS]परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा [QE][QS]त्याकडून माझी मदत येते. [QE]
3. [QS]तो तुझा पाय घसरू देत नाही; [QE][QS]जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. [QE]
4. [QS]पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता [QE][QS]कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. [QE]
5. [QS]परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; [QE][QS]परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. [QE]
6. [QS]दिवसा तुला सूर्य किंवा [QE][QS]रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. [QE]
7. [QS]परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; [QE][QS]तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. [QE]
8. [QS]परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, [QE][QS]त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 121 / 150
परमेश्वर तुझा रक्षक आहे 1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल? 2 परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. 3 तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. 4 पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. 5 परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. 6 दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. 7 परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. 8 परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 121 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References