मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर तुझा रक्षक आहे} [PS] मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. [QBR] मला मदत कोठून येईल? [QBR]
2. परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा [QBR] त्याकडून माझी मदत येते. [QBR]
3. तो तुझा पाय घसरू देत नाही; [QBR] जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. [QBR]
4. पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता [QBR] कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. [QBR]
5. परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; [QBR] परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. [QBR]
6. दिवसा तुला सूर्य किंवा [QBR] रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. [QBR]
7. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; [QBR] तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. [QBR]
8. परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, [QBR] त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 121 / 150
स्तोत्रसंहिता 121:82
परमेश्वर तुझा रक्षक आहे 1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल? 2 परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते. 3 तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. 4 पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही. 5 परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. 6 दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही. 7 परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. 8 परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 121 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References