मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1दयेची याचना } [QS]स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, [QE][QS]तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. [QE]
2. [QS]पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, [QE][QS]जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, [QE][QS]तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर [QE][QS]आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, [QE][QS]कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. [QE]
4. [QS]सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, [QE][QS]आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी [QE][QS]आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 123 / 150
दयेची याचना 1 स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. 2 पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. 3 हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. 4 सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 123 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References