मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दयेची याचना} [PS] स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, [QBR] तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. [QBR]
2. पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, [QBR] जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, [QBR] तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर [QBR] आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. [QBR]
3. हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, [QBR] कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. [QBR]
4. सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, [QBR] आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी [QBR] आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 123 / 150
स्तोत्रसंहिता 123:40
दयेची याचना 1 स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. 2 पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. 3 हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. 4 सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 123 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References