मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर [QE][QS]आमच्या बाजूला नसता, [QE]
2. [QS]जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, [QE][QS]तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते, [QE]
3. [QS]जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, [QE][QS]त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. [QE]
4. [QS]जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; [QE][QS]प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते. [QE]
5. [QS]मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते. [QE]
6. [QS]परमेश्वराचा धन्यवाद होवो, [QE][QS]त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही. [QE]
7. [QS]पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; [QE][QS]पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. [QE]
8. [QS]पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर [QE][QS]त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 124 / 150
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती 1 दाविदाचे स्तोत्र आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता, 2 जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते, 3 जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. 4 जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते. 5 मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते. 6 परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही. 7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. 8 पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
Total 150 अध्याय, Selected धडा 124 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References