मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती} [PS] आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर [QBR] आमच्या बाजूला नसता, [QBR]
2. जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, [QBR] तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते, [QBR]
3. जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, [QBR] त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. [QBR]
4. जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; [QBR] प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते. [QBR]
5. मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते. [QBR]
6. परमेश्वराचा धन्यवाद होवो, [QBR] त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही. [QBR]
7. पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; [QBR] पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. [QBR]
8. पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर [QBR] त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 124 / 150
स्तोत्रसंहिता 124:81
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती 1 आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता, 2 जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते, 3 जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. 4 जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते. 5 मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते. 6 परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही. 7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. 8 पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
Total 150 अध्याय, Selected धडा 124 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References