1. {परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे} PS जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;
ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. |
3. नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.
नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. |
5. पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,
परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो. PE |