मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे} [PS] जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; [QBR] ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. [QBR]
2. यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती [QBR] आता आणि सर्वकाळ आहे. [QBR]
3. नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. [QBR] नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. [QBR]
4. हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, [QBR] आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. [QBR]
5. पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, [QBR] परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. [QBR] इस्राएलांवर शांती असो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 125 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 125:33
1. {परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे} PS जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;
ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
2. यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती
आता आणि सर्वकाळ आहे.
3. नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.
नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
4. हे परमेश्वरा, जे चांगले आहेत,
आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
5. पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,
परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल.
इस्राएलांवर शांती असो. PE
Total 150 Chapters, Current Chapter 125 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References