मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे} [PS] जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; [QBR] ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. [QBR]
2. यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती [QBR] आता आणि सर्वकाळ आहे. [QBR]
3. नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. [QBR] नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. [QBR]
4. हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, [QBR] आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. [QBR]
5. पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, [QBR] परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. [QBR] इस्राएलांवर शांती असो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 125 / 150
स्तोत्रसंहिता 125:5
परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे 1 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. 2 यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे. 3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. 4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. 5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो.
Total 150 अध्याय, Selected धडा 125 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References