1. {परत आणल्याबद्दल उपकारस्तुती} PS सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले,
तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. |
2. मग आमचे मुख हास्याने,
आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. |
6. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो,
तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल. PE |