मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परत आणल्याबद्दल उपकारस्तुती} [PS] सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, [QBR] तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. [QBR]
2. मग आमचे मुख हास्याने, [QBR] आणि आमची जीभ गायनाने भरली. [QBR] नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; [QBR] परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. [QBR]
3. परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; [QBR] आम्ही किती हर्षित झालो आहोत! [QBR]
4. परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे [QBR] आम्हास बंदिवासातून परत आण. [QBR]
5. जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील. [QBR]
6. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, [QBR] तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
स्तोत्रसंहिता 126:147
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती 1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. 2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. 3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत! 4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. 5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील. 6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References