मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1परत आणल्याबद्दल उपकारस्तुती } [QS]सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, [QE][QS]तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. [QE]
2. [QS]मग आमचे मुख हास्याने, [QE][QS]आणि आमची जीभ गायनाने भरली. [QE][QS]नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; [QE][QS]परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. [QE]
3. [QS]परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; [QE][QS]आम्ही किती हर्षित झालो आहोत! [QE]
4. [QS]परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे [QE][QS]आम्हास बंदिवासातून परत आण. [QE]
5. [QS]जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील. [QE]
6. [QS]जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, [QE][QS]तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती 1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. 2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. 3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत! 4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. 5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील. 6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 126 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References