मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते } [QS]परमेश्वर जर घर बांधीत नाही, [QE][QS]तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. [QE][QS]जर परमेश्वर नगर रक्षित नाही, [QE][QS]तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे. [QE]
2. [QS]तुम्ही पहाटे लवकर उठता, [QE][QS]रात्री उशीराने घरी येता, [QE][QS]किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे [QE][QS]कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. [QE]
3. [QS]पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, [QE][QS]आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे. [QE]
4. [QS]तरुणपणाची मुले हे वीराच्या [QE][QS]हातातील बाणांसारखी आहेत. [QE]
5. [QS]ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! [QE][QS]तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, [QE][QS]ते फजीत होणार नाहीत. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 127 / 150
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते 1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे. 2 तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. 3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे. 4 तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत. 5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.
Total 150 अध्याय, Selected धडा 127 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References