मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता } [QS]जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, [QE][QS]जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. [QE]
2. [QS]तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; [QE][QS]तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. [QE]
3. [QS]तुझी पत्नी तुझ्या घरात [QE][QS]फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; [QE][QS]तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या [QE][QS]जैतूनाच्या रोपांसारखी होतील. [QE]
4. [QS]होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, [QE][QS]तो असा आशीर्वादित होईल. [QE]
5. [QS]परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; [QE][QS]तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो. [QE]
6. [QS]तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. [QE][QS]इस्राएलावर शांती असो. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 128 / 150
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता 1 जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. 2 तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. 3 तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. 4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल. 5 परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो. 6 तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.
Total 150 अध्याय, Selected धडा 128 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References