मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता} [PS] जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, [QBR] जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. [QBR]
2. तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; [QBR] तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. [QBR]
3. तुझी पत्नी तुझ्या घरात [QBR] फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; [QBR] तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या [QBR] जैतूनाच्या रोपांसारखी होतील. [QBR]
4. होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, [QBR] तो असा आशीर्वादित होईल. [QBR]
5. परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; [QBR] तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो. [QBR]
6. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. [QBR] इस्राएलावर शांती असो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 128 / 150
स्तोत्रसंहिता 128:80
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता 1 जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे. 2 तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल. 3 तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. 4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल. 5 परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो. 6 तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.
Total 150 अध्याय, Selected धडा 128 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References