मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *[PE][PS]हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? [PE][QS]किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? [QE]
2. [QS]पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, [QE][QS]किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? [QE][QS]किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. [QE][QS]मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. [QE]
4. [QS]मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. [QE][QS]म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. [QE]
5. [QS]परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. [QE][QS]माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. [QE]
6. [QS]मी परमेश्वरासाठी गाईन, [QE][QS]कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 13 / 150
संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना 1 *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? 2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? 3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. 4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. 5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. 6 मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 13 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References