मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? [QBR] किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? [QBR]
2. पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, [QBR] किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? [QBR] किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? [QBR]
3. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. [QBR] मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. [QBR]
4. मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. [QBR] म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. [QBR]
5. परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. [QBR] माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. [QBR]
6. मी परमेश्वरासाठी गाईन, [QBR] कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 13 / 150
स्तोत्रसंहिता 13:81
संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना 1 हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? 2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? 3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. 4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. 5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. 6 मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 13 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References