मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा } [QS]हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे. [QE]
2. [QS]हे प्रभू, माझी वाणी ऐक; [QE][QS]माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान [QE][QS]लक्षपूर्वक लागलेले असोत. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, [QE][QS]हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? [QE]
4. [QS]पण त्यांनी तुझे भय धरावे, [QE][QS]म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. [QE]
5. [QS]मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, [QE][QS]आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. [QE]
6. [QS]पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा [QE][QS]माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. [QE]
7. [QS]हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. [QE][QS]कारण परमेश्वर दयाळू आहे, [QE][QS]आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. [QE]
8. [QS]तोच इस्राएलास त्यांच्या [QE][QS]सर्व पापांपासून मुक्त करीन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 130 / 150
परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा 1 हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे. 2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत. 3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? 4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. 5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. 6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. 7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. 8 तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 130 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References