मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. [QE][QS]मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, [QE][QS]किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. [QE]
2. [QS]खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; [QE][QS]जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; [QE][QS]तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. [QE]
3. [QS]हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ [QE][QS]तू परमेश्वरावर आशा ठेव. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 131 / 150
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे 1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. 2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. 3 हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.
Total 150 अध्याय, Selected धडा 131 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References