मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे} [PS] हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. [QBR] मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, [QBR] किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. [QBR]
2. खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; [QBR] जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; [QBR] तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. [QBR]
3. हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ [QBR] तू परमेश्वरावर आशा ठेव. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 131 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 131:11
1. {परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे} PS हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही.
मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही,
किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
2. खरोखर मी आपला जीव निवांत शांत ठेवला आहे;
जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते;
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
3. हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ
तू परमेश्वरावर आशा ठेव. PE
Total 150 Chapters, Current Chapter 131 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References