मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे} [PS] हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. [QBR] मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, [QBR] किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. [QBR]
2. खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; [QBR] जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; [QBR] तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. [QBR]
3. हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ [QBR] तू परमेश्वरावर आशा ठेव. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 131 / 150
स्तोत्रसंहिता 131:38
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे 1 हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. 2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. 3 हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.
Total 150 अध्याय, Selected धडा 131 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References