मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {रात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेश} [PS] परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, [QBR] जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या. [QBR]
2. पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; [QBR] आणि परमेश्वरास धन्यवाद द्या. [QBR]
3. आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर [QBR] तुला सियोनेतून आशीर्वाद देवो. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 134 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 134:16
1. {रात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेश} PS परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या,
जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
2. पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा;
आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
3. आकाश पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर
तुला सियोनेतून आशीर्वाद देवो. PE
Total 150 Chapters, Current Chapter 134 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References