मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत} [PS] आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; [QBR] आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. [QBR]
2. तेथील वाळुंजावर [QBR] आम्ही आमच्या वीणा टांगल्या. [QBR]
3. तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले [QBR] आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, [QBR] सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. [QBR]
4. परक्या देशात [QBR] आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? [QBR]
5. हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, [QBR] तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. [QBR]
6. जर मी तुला विसरलो, [QBR] जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य [QBR] विषयाहून अधिक मानले नाही [QBR] तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. [QBR]
7. हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या [QBR] त्या दिवसाची आठवण कर, [QBR] ते म्हणाले, ती पाडून टाका, [QBR] पायापर्यंत पाडून टाका. [QBR]
8. हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, [QBR] कारण जसे तू आम्हास केले तसे, [QBR] जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. [QBR]
9. जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो [QBR] तो आशीर्वादित होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 137 / 150
स्तोत्रसंहिता 137:10
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत 1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. 2 तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या. 3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. 4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? 5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. 6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. 7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका. 8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. 9 जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 137 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References