मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत } [QS]आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; [QE][QS]आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. [QE]
2. [QS]तेथील वाळुंजावर [QE][QS]आम्ही आमच्या वीणा टांगल्या. [QE]
3. [QS]तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले [QE][QS]आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, [QE][QS]सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. [QE]
4. [QS]परक्या देशात [QE][QS]आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? [QE]
5. [QS]हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, [QE][QS]तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. [QE]
6. [QS]जर मी तुला विसरलो, [QE][QS]जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य [QE][QS]विषयाहून अधिक मानले नाही [QE][QS]तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या [QE][QS]त्या दिवसाची आठवण कर, [QE][QS]ते म्हणाले, ती पाडून टाका, [QE][QS]पायापर्यंत पाडून टाका. [QE]
8. [QS]हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, [QE][QS]कारण जसे तू आम्हास केले तसे, [QE][QS]जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. [QE]
9. [QS]जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो [QE][QS]तो आशीर्वादित होईल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 137 / 150
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत 1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. 2 तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या. 3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. 4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? 5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. 6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. 7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका. 8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. 9 जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.
Total 150 अध्याय, Selected धडा 137 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References