1. {मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई} PS मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.”
ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. |
2. परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की,
कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? |
4. जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय?
ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? |
7. अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल!
जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. PE |