मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई} [PS] मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” [QBR] ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. [QBR] चांगले करणारा कोणीच नाही. [QBR]
2. परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, [QBR] कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? [QBR]
3. प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. [QBR] सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. [QBR]
4. जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? [QBR] ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; [QBR] ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? [QBR]
5. परंतु ते भीतीने थरथर कापतील, [QBR] कारण देव न्यायींच्या सभेत आहे. [QBR]
6. तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. [QBR]
7. अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! [QBR] जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, [QBR] तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 14 / 150
स्तोत्रसंहिता 14:49
मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई 1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. 2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? 3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. 4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? 5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे. 6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. 7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.
Total 150 अध्याय, Selected धडा 14 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References