मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई [BR]स्तोत्र. 53:1-6 }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” [QE][QS]ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. [QE][QS]चांगले करणारा कोणीच नाही. [QE]
2. [QS]परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, [QE][QS]कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? [QE]
3. [QS]प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. [QE][QS]सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. [QE]
4. [QS]जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? [QE][QS]ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; [QE][QS]ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? [QE]
5. [QS]परंतु ते भीतीने थरथर कापतील, [QE][QS]कारण देव न्यायींच्या सभेत आहे. [QE]
6. [QS]तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. [QE]
7. [QS]अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! [QE][QS]जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, [QE][QS]तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 14 / 150
मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई
स्तोत्र. 53:1-6

1 *मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. 2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? 3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. 4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? 5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे. 6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. 7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.
Total 150 अध्याय, Selected धडा 14 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References