मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; [QBR] जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. [QBR]
2. ते आपल्या मनात वाईट योजना करतात; [QBR] ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. [QBR]
3. त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; [QBR] त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. [QBR]
4. हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; [QBR] मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. [QBR] त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. [QBR]
5. गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; [QBR] त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; [QBR] त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. [QBR]
6. मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, [QBR] माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. [QBR]
7. हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, [QBR] माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. [QBR]
8. हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, [QBR] त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. [QBR]
9. ज्यांनी मला घेरले आहे; [QBR] त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. [QBR]
10. त्यांच्यावर जळते निखारे पडोत; [QBR] त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर [QBR] कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो. [QBR]
11. वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; [QBR] जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. [QBR]
12. परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, [QBR] आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. [QBR]
13. खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; [QBR] सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 140 / 150
स्तोत्रसंहिता 140:56
छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना 1 हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. 2 ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. 3 त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. 4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. 5 गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. 6 मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. 7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. 8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. 9 ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. 10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो. 11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. 12 परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. 13 खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 140 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References