मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. [QE][QS]जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. [QE]
2. [QS]माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, [QE][QS]ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; [QE][QS]माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. [QE]
4. [QS]अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या [QE][QS]पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, [QE][QS]जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. [QE]
5. [QS]नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. [QE][QS]तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. [QE][QS]माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. [QE][QS]परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. [QE]
6. [QS]त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; [QE][QS]ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. [QE]
7. [QS]जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, [QE][QS]तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. [QE]
8. [QS]तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; [QE][QS]मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. [QE]
9. [QS]त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व [QE][QS]दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. [QE]
10. [QS]दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, [QE][QS]मी त्यातून निसटून जाईन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 141 / 150
वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. 2 माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. 3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. 4 अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. 5 नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. 6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. 7 जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. 8 तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. 9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. 10 दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन.
Total 150 अध्याय, Selected धडा 141 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References