मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]परमेश्वरास नवे गीत गा; [QE][QS]विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. [QE]
2. [QS]इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. [QE][QS]सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. [QE]
3. [QS]ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; [QE][QS]ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. [QE]
4. [QS]कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; [QE][QS]तो दीनांना तारणाने गौरवितो. [QE]
5. [QS]भक्त विजयाने हर्षभरित होवोत; [QE][QS]ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. [QE]
6. [QS]देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, [QE][QS]आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. [QE]
7. [QS]यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा [QE][QS]आणि लोकांस शिक्षा करावी. [QE]
8. [QS]ते त्यांच्या राजांना साखळंदडाने [QE][QS]आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. [QE]
9. [QS]ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. [QE][QS]हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 149 / 150
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. 2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. 3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. 4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो. 5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. 6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. 7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी. 8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. 9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 149 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References