मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] परमेश्वरास नवे गीत गा; [QBR] विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. [QBR]
2. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. [QBR] सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. [QBR]
3. ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; [QBR] ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. [QBR]
4. कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; [QBR] तो दीनांना तारणाने गौरवितो. [QBR]
5. भक्त विजयाने हर्षभरित होवोत; [QBR] ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. [QBR]
6. देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, [QBR] आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. [QBR]
7. यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा [QBR] आणि लोकांस शिक्षा करावी. [QBR]
8. ते त्यांच्या राजांना साखळंदडाने [QBR] आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. [QBR]
9. ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. [QBR] हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 149 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 149:16
1. {इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश} PS परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरास नवे गीत गा;
विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो.
सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3. ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4. कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
5. भक्त विजयाने हर्षभरित होवोत;
ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6. देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो,
आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
7. यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा
आणि लोकांस शिक्षा करावी.
8. ते त्यांच्या राजांना साखळंदडाने
आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
9. ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील.
हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे.
परमेश्वराची स्तुती करा. PE
Total 150 Chapters, Current Chapter 149 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References