मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] परमेश्वरास नवे गीत गा; [QBR] विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. [QBR]
2. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. [QBR] सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. [QBR]
3. ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; [QBR] ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. [QBR]
4. कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; [QBR] तो दीनांना तारणाने गौरवितो. [QBR]
5. भक्त विजयाने हर्षभरित होवोत; [QBR] ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. [QBR]
6. देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, [QBR] आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. [QBR]
7. यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा [QBR] आणि लोकांस शिक्षा करावी. [QBR]
8. ते त्यांच्या राजांना साखळंदडाने [QBR] आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. [QBR]
9. ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. [QBR] हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 149 / 150
स्तोत्रसंहिता 149:72
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. 2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. 3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. 4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो. 5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. 6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. 7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी. 8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. 9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 149 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References