मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराचे स्तवन करा } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. [QE][QS]त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. [QE]
2. [QS]त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; [QE][QS]त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. [QE]
3. [QS]शिंग वाजवून त्याची स्तुती करा; [QE][QS]सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. [QE]
4. [QS]डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; [QE][QS]तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. [QE]
5. [QS]जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; [QE][QS]उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. [QE]
6. [QS]प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा.[QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 150 / 150
परमेश्वराचे स्तवन करा 1 परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. 2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. 3 शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. 4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. 5 जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. 6 प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 150 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References