मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराचे स्तवन करा} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. [QBR] त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. [QBR]
2. त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; [QBR] त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. [QBR]
3. शिंग वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. [QBR]
4. डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; [QBR] तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. [QBR]
5. जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. [QBR]
6. प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 150 / 150
स्तोत्रसंहिता 150:169
परमेश्वराचे स्तवन करा 1 परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. 2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. 3 शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. 4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. 5 जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. 6 प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 150 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References