मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराचे स्तवन करा} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. [QBR] त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. [QBR]
2. त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; [QBR] त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. [QBR]
3. शिंग वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. [QBR]
4. डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; [QBR] तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. [QBR]
5. जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; [QBR] उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. [QBR]
6. प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 150 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 150:3
1. {परमेश्वराचे स्तवन करा} PS परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
2. त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;
त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
3. शिंग वाजवून त्याची स्तुती करा;
सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
4. डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
5. जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;
उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
6. प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा. PE
Total 150 Chapters, Current Chapter 150 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References