1. {परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य} PS राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत,
आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत? |
2. पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत,
आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात. |
3. चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या.
आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ. |
6. मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर * हे नाव मारिया डोंगरावरील एका टेकडीला देण्यात आले होते ज्यावर शलमोन राजाने मंदिर बांधले ,
माझ्या राजास अभिषेक केला आहे. |
7. मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन,
तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे. |
12. आणि तो तुमच्यावर रागावू नये,
ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत. PE |