मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1विजयासाठी प्रार्थना }[PS]*मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. *[PE][PS]परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, [PE][QS]याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो. [QE]
2. [QS]देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो. [QE]
3. [QS]तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, [QE][QS]आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो. [QE]
4. [QS]तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, [QE][QS]आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो. [QE]
5. [QS]तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. [QE][QS]आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. [QE][QS]परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. [QE]
6. [QS]परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. [QE][QS]त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, [QE][QS]तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल. [QE]
7. [QS]काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, [QE][QS]परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. [QE]
8. [QS]ते खाली आणले गेले आणि पडले, [QE][QS]परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! [QE]
9. [QS]हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 20 / 150
विजयासाठी प्रार्थना 1 मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो. 2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो. 3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो. 4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो. 5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. 6 परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल. 7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. 8 ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! 9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.
Total 150 अध्याय, Selected धडा 20 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References