मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर माझा मेंढपाळ} [PS] परमेश्वर माझा मेंढपाळ आहे [* यहोवा-रोही] , मला कशाचीही उणीव भासणार नाही. [QBR]
2. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. [QBR]
3. तो माझा जीव ताजा-तवाना करतो, [QBR] तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. [QBR]
4. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, [QBR] मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, [QBR] कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. [QBR]
5. तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, [QBR] तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. [QBR] माझा प्याला भरुन वाहत आहे. [QBR]
6. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, [QBR] आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 23 / 150
स्तोत्रसंहिता 23:40
परमेश्वर माझा मेंढपाळ 1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे * यहोवा-रोही , मला कशाचीही उणीव भासणार नाही. 2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. 4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. 5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. 6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 23 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References