मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
स्तोत्रसंहिता
1. {#1साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. [QE][QS]जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन. [QE]
2. [QS]जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, [QE][QS]जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक. [QE]
3. [QS]जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. [QE][QS]जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते. [QE]
4. [QS]त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर. [QE]
5. [QS]कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. [QE][QS]तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही. [QE]
6. [QS]परमेश्वराची स्तुती असो, [QE][QS]कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला. [QE]
7. [QS]परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. [QE][QS]माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. [QE][QS]यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. [QE][QS]आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन. [QE]
8. [QS]परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, [QE][QS]आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे. [QE]
9. [QS]तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. [QE][QS]त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 28 / 150
साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती 1 दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन. 2 जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक. 3 जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते. 4 त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर. 5 कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही. 6 परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला. 7 परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन. 8 परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे. 9 तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
Total 150 अध्याय, Selected धडा 28 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References