मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना }[PS]*दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. *[PE][QS]परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! [QE][QS]पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. [QE]
2. [QS]“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” [QE][QS]असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. [QE][QSS]सेला [QSE][* अल्पविराम ]
3. [QS]परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, [QE][QS]तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. [QE]
4. [QS]मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, [QE][QS]आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. [QE][QSS]सेला [QSE]
5. [QS]मी अंग टाकून झोपी गेलो; [QE][QS]मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. [QE]
6. [QS]जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, [QE][QS]त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! [QE][QS]कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, [QE][QS]तू दुष्टांचे दात पाडले आहेत. [QE]
8. [QS]तारण [† विजय ]परमेश्वरापासूनच आहे, [QE][QS]तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. [QE][QSS]सेला. [QSE]
Total 150 अध्याय, Selected धडा 3 / 150
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना 1 *दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. *परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. 2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. QSS सेला SE * अल्पविराम 3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. 4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. QSS सेला SE 5 मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. 6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. 7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत. 8 तारण विजय परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. QSS सेला. SE
Total 150 अध्याय, Selected धडा 3 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References