मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना} [PS] परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! [QBR] पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. [QBR]
2. “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” [QBR] असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला [* अल्पविराम]
3. परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, [QBR] तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. [QBR]
4. मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, [QBR] आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
5. मी अंग टाकून झोपी गेलो; [QBR] मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. [QBR]
6. जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, [QBR] त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. [QBR]
7. हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! [QBR] कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, [QBR] तू दुष्टांचे दात पाडले आहेत. [QBR]
8. तारण [† विजय] परमेश्वरापासूनच आहे, [QBR] तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 3 / 150
स्तोत्रसंहिता 3:40
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना 1 परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे. 2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला * अल्पविराम 3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. 4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला 5 मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. 6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. 7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत. 8 तारण विजय परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
Total 150 अध्याय, Selected धडा 3 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References