मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. [QBR] जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. [QBR]
2. तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, [QBR] उठून मला मदत कर. [QBR]
3. जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. [QBR] माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. [QBR]
4. जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. [QBR] जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. [QBR]
5. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत [QBR] आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. [QBR]
6. त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. [QBR] परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. [QBR]
7. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. [QBR] विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. [QBR]
8. त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, [QBR] त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. [QBR] त्यांच्याच नाशात ते पडोत. [QBR]
9. परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, [QBR] आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. [QBR]
10. माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? [QBR] जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. [QBR] आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. [QBR]
11. अनितीमान साक्षी उठल्या आहेत; [QBR] ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. [QBR]
12. माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. [QBR] मी दु:खी आहे. [QBR]
13. परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, [QBR] मी त्यांच्या करता उपवास केला, [QBR] मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. [QBR]
14. मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. [QBR] मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. [QBR]
15. परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. [QBR] मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. [QBR]
16. आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. [QBR] त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. [QBR]
17. परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? [QBR] माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. [QBR]
18. मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. [QBR] लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. [QBR]
19. माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. [QBR]
20. कारण ते शांतीने बोलत नाही, [QBR] परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. [QBR]
21. ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, [QBR] ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. [QBR]
22. हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. [QBR] देवा, माझ्यापासून दूर राहू नको. [QBR]
23. हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. [QBR]
24. परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, [QBR] तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. [QBR]
25. “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. [QBR] “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. [QBR]
26. जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. [QBR] जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. [QBR]
27. जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. [QBR] जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. [QBR]
28. तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, [QBR] आणि तुझी स्तुती दिवसभर करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 35 / 150
स्तोत्रसंहिता 35:40
शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना 1 हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. 2 तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. 3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. 4 जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. 5 ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. 6 त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. 7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. 8 त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत. 9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. 10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. 11 अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. 12 माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे. 13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. 14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. 15 परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. 16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. 17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. 18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. 19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. 20 कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. 21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. 22 हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको. 23 हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. 24 परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. 25 “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. 26 जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. 27 जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. 28 तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
Total 150 अध्याय, Selected धडा 35 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References