मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना} [PS] मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. [QBR] संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, [QBR] माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. [QBR]
2. अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? [QBR] किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
3. परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. [QBR] मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. [QBR]
4. भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! [QBR] तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा. [QBR]
5. न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा [QBR] आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा. [QBR]
6. बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? [QBR] परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.” [QBR]
7. त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, [QBR] तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे. [QBR]
8. मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, [QBR] कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 4 / 150
स्तोत्रसंहिता 4:65
सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना 1 मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. 2 अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला 3 परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. 4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा. 5 न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा. 6 बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.” 7 त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे. 8 मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 4 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References