मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य} [PS] देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, [QBR] जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. [QBR]
2. म्हणून जरी पृथ्वी बदलली, [QBR] जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. [QBR]
3. जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, [QBR] आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. [QBR]
4. तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या [QBR] पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. [QBR]
5. देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; [QBR] देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. [QBR]
6. राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; [QBR] तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. [QBR]
7. सेनाधीश परमेश्वर [* यहोवा-साबओथ] आमच्याबरोबर आहे. [QBR] याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. [QBR]
8. या, परमेश्वराची कृत्ये पाहा, [QBR] त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. [QBR]
9. तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; [QBR] तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; [QBR] तो रथ जाळून टाकतो. [QBR]
10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; [QBR] राष्ट्रात मी उंचावला जाईन; [QBR] मी पृथ्वीवर उंचावला जाईन. [QBR]
11. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; [QBR] याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 46 / 150
स्तोत्रसंहिता 46:147
देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य 1 देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. 2 म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. 3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. 4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. 5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. 6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. 7 सेनाधीश परमेश्वर * यहोवा-साबओथ आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. 8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. 9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. 10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. 11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 46 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References