मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य }[PS]*मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे. *[PE][QS]देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, [QE][QS]जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. [QE]
2. [QS]म्हणून जरी पृथ्वी बदलली, [QE][QS]जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. [QE]
3. [QS]जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, [QE][QS]आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. [QE]
4. [QS]तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या [QE][QS]पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. [QE]
5. [QS]देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; [QE][QS]देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. [QE]
6. [QS]राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; [QE][QS]तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. [QE]
7. [QS]सेनाधीश परमेश्वर[* यहोवा-साबओथ ] आमच्याबरोबर आहे. [QE][QS]याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. [QE]
8. [QS]या, परमेश्वराची कृत्ये पाहा, [QE][QS]त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. [QE]
9. [QS]तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; [QE][QS]तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; [QE][QS]तो रथ जाळून टाकतो. [QE]
10. [QS]शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; [QE][QS]राष्ट्रात मी उंचावला जाईन; [QE][QS]मी पृथ्वीवर उंचावला जाईन. [QE]
11. [QS]सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; [QE][QS]याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 46 / 150
देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य 1 *मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे. *देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. 2 म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. 3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. 4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. 5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. 6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. 7 सेनाधीश परमेश्वर* यहोवा-साबओथ आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. 8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. 9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. 10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. 11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 46 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References