मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव अखिल पृथ्वीचा राजा} [PS] अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. [QBR] विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा. [QBR]
2. कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; [QBR] तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे. [QBR]
3. तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, [QBR] आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो. [QBR]
4. त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, [QBR] ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. [QBR]
5. जयघोष होत असता देव वर गेला, [QBR] परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला. [QBR]
6. देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; [QBR] आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा. [QBR]
7. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; [QBR] त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा. [QBR]
8. देव राष्ट्रांवर राज्य करतो; [QBR] देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. [QBR]
9. अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; [QBR] कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. [QBR] तो अत्यंत उंच आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 47 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 47:11
1. {देव अखिल पृथ्वीचा राजा} PS अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
2. कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे;
तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3. तो लोकांस आमच्या ताब्यात देतो,
आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4. त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे,
ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5. जयघोष होत असता देव वर गेला,
परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6. देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा;
आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे;
त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8. देव राष्ट्रांवर राज्य करतो;
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9. अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत;
कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत.
तो अत्यंत उंच आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 47 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References