मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देव अखिल पृथ्वीचा राजा }[PS]*कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते *[PE][QS]अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. [QE][QS]विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा. [QE]
2. [QS]कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; [QE][QS]तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे. [QE]
3. [QS]तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, [QE][QS]आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो. [QE]
4. [QS]त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, [QE][QS]ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. [QE]
5. [QS]जयघोष होत असता देव वर गेला, [QE][QS]परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला. [QE]
6. [QS]देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; [QE][QS]आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा. [QE]
7. [QS]कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; [QE][QS]त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा. [QE]
8. [QS]देव राष्ट्रांवर राज्य करतो; [QE][QS]देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. [QE]
9. [QS]अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; [QE][QS]कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. [QE][QS]तो अत्यंत उंच आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 47 / 150
देव अखिल पृथ्वीचा राजा 1 कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा. 2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे. 3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो. 4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. 5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला. 6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा. 7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा. 8 देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. 9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 47 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References