मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा} [PS] मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. [QBR] ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; [QBR] त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. [QBR]
2. देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, [QBR] जर तेथे कोणी समजदार आहे, [QBR] आणि जो देवाचा शोध घेतो. [QBR]
3. त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; [QBR] सर्व भ्रष्ट झाले आहेत; [QBR] त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. [QBR]
4. ज्यांनी अन्याय केला, [QBR] त्यांना काहीही माहित नव्हते काय? [QBR] ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, [QBR] पण ते देवाला हाक मारत नाही. [QBR]
5. तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; [QBR] कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; [QBR] असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. [QBR]
6. अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! [QBR] जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, [QBR] तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल! [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 53 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 53:31
1. {मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा} PS मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.
ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे;
त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
2. देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,
जर तेथे कोणी समजदार आहे,
आणि जो देवाचा शोध घेतो.
3. त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे;
सर्व भ्रष्ट झाले आहेत;
त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
4. ज्यांनी अन्याय केला,
त्यांना काहीही माहित नव्हते काय?
ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले,
पण ते देवाला हाक मारत नाही.
5. तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते;
कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत;
असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
6. अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो!
जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील,
तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल! PE
Total 150 Chapters, Current Chapter 53 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References