मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा} [PS] मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. [QBR] ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; [QBR] त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. [QBR]
2. देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, [QBR] जर तेथे कोणी समजदार आहे, [QBR] आणि जो देवाचा शोध घेतो. [QBR]
3. त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; [QBR] सर्व भ्रष्ट झाले आहेत; [QBR] त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. [QBR]
4. ज्यांनी अन्याय केला, [QBR] त्यांना काहीही माहित नव्हते काय? [QBR] ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, [QBR] पण ते देवाला हाक मारत नाही. [QBR]
5. तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; [QBR] कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; [QBR] असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. [QBR]
6. अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! [QBR] जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, [QBR] तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल! [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 53 / 150
स्तोत्रसंहिता 53:77
मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा 1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही. 2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो. 3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. 4 ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही. 5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे. 6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
Total 150 अध्याय, Selected धडा 53 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References